Best And Unique Good Morning Message in Marathi Language
नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही तुमची सकाळ शुभ बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत बेस्ट मराठी गुड मॉर्निंग मेसेज, एसेमेस, विचार, सुविचार (Marathi Good Morning Message | Good Morning Sms, Thoughts, Suvichar in Marathi )
![]() |
good morning message in marathi for love |
🌺आयुष्याकडे ▫️सकारात्मकतेने ▫️पाहायचं ▫️की ▫️नकारात्मक ▫️हे ▫️आपलं ▫️आपणच ▫️ठरवायचं, ▫️तुमची ▫️सकाळ ▫️या ▫️विचारासह ▫️चांगली ▫️जावो
🌺
🌺 ▫️आजचा ▫️दिवस ▫️कसा ▫️घालवायचा ▫️हे ▫️आपणच ▫️ठरवायचं ▫️आहे
🌺
🌺 ▫️आयुष्यावर ▫️प्रेम ▫️करूया ▫️आणि ▫️आपला ▫️दिवस ▫️सुंदर ▫️बनवूया
🌺
🌺 ▫️आपली ▫️सकाळ ▫️आणि ▫️दिवस ▫️सुखाचा ▫️जावो
🌺
🌺 ▫️प्रत्येक ▫️दिवस ▫️हा ▫️नवा ▫️दिवस ▫️असतो ▫️सुंदर ▫️दिवस ▫️आणि ▫️अप्रतिम ▫️आठवणींनी ▫️आपला ▫️दिवस ▫️सजवा ▫️
🌺
🌺 ▫️आयुष्य ▫️एक ▫️कोरी ▫️पाटी ▫️आहे ▫️आणि ▫️त्यावर ▫️तुम्ही ▫️जे ▫️लिहाल ▫️तेच ▫️तुम्हाला ▫️पुढे ▫️दिसेल ▫️असाच ▫️आपला ▫️दिवस ▫️सजवा
🌺
![]() |
good morning message in marathi images |
🌺 ▫️चांगलं ▫️नातं ▫️हे ▫️चांगल्या ▫️संवादाने ▫️टिकतं
🌺
🌺 ▫️भूतकाळ ▫️हा ▫️आठवणींसाठी ▫️असतो, ▫️भविष्यकाळ ▫️हा ▫️कल्पनांसाठी ▫️असतो ▫️पण ▫️वर्तमान ▫️हा ▫️आपल्याला ▫️मिळालेलं ▫️वरदान ▫️आहे ▫️हे ▫️वरदान ▫️आजच्या ▫️दिवसाने ▫️सार्थ ▫️ठरवा
🌺
🌺 ▫️तुम्ही ▫️भेटणाऱ्या ▫️प्रत्येकाशी ▫️चांगलंच ▫️वागा, ▫️तुमचा ▫️दिवसही ▫️चांगला ▫️जाईल
🌺
🌺 ▫️चांगल्या ▫️विचाराने ▫️करा ▫️दिवसाची ▫️सुरूवात
🌺
🌺 ▫️चेहऱ्यावर ▫️सुंदर ▫️हास्य ▫️ठेऊन ▫️करा ▫️दिवसाची ▫️सुरुवात
🌺
![]() |
good morning quotes in marathi with images |
🌺 ▫️लवकर ▫️निजे, ▫️लवकर ▫️उठे ▫️त्याचा ▫️दिवस ▫️जाई ▫️चांगला
🌺
🌺 ▫️आयुष्य ▫️हा ▫️एक ▫️चमत्कार ▫️आहे ▫️आणि ▫️आपण ▫️हा ▫️चमत्कार ▫️आपल्या ▫️चांगल्या ▫️वागण्याने ▫️दिवसाची ▫️सुरुवात ▫️चांगली ▫️करून ▫️आपल्याही ▫️आयुष्यात ▫️घडवून ▫️आणू ▫️शकतो
🌺
🌺 ▫️आपल्याबरोबरच ▫️दुसऱ्यांनाही ▫️आपल्या ▫️वागणुकीने ▫️प्रसन्न ▫️करा
🌺
🌺 ▫️तुम्ही ▫️अतिशय ▫️फिट ▫️आहात, ▫️तुम्ही ▫️कशालाही ▫️घाबरत ▫️नाही ▫️हे ▫️सांगत ▫️नेहमी ▫️दिवसाची ▫️सुरुवात ▫️करा
🌺
Amazing Good Morning Sms in Marathi
![]() |
good morning quotes in marathi for best friend |
🌺 ▫️प्रत्येकाला ▫️आनंदी ▫️ठेवणं ▫️कदाचित ▫️शक्य ▫️नाही ▫️पण ▫️प्रत्येकाबरोबर ▫️आनंदी ▫️राहणं ▫️हे ▫️नक्कीच ▫️शक्य ▫️आहे ▫️दिवसाची ▫️यापेक्षा ▫️चांगली ▫️सुरुवात ▫️ती ▫️काय
🌺
🌺 ▫️सकाळी ▫️लवकर ▫️उठून ▫️आपण ▫️एखादी ▫️गोष्ट ▫️करू ▫️शकतो ▫️हे ▫️मनाशी ▫️पक्कं ▫️ठरवा
🌺
🌺 ▫️सकाळी ▫️उठल्यावर ▫️शक्यतांचा ▫️एक ▫️सुंदर ▫️पाढा ▫️डोळ्यासमोरून ▫️जाऊ ▫️द्या, ▫️दिवस ▫️नक्कीच ▫️चांगला ▫️जाईल
🌺
![]() |
good morning sms in marathi for whatsapp |
🌺 ▫️आयुष्य ▫️हे ▫️आरशाप्रमाणे ▫️आहे ▫️तुम्ही ▫️त्याकडे ▫️सकाळी ▫️ऊठून ▫️हसून ▫️पाहिलंत ▫️तर ▫️तुम्हालाही ▫️ते ▫️हसताना ▫️दिसेल
🌺
🌺 ▫️आयुष्याकडे ▫️तुम्ही ▫️कसे ▫️बघता ▫️यावर ▫️तुमची ▫️सकाळ ▫️कशी ▫️उजाडते ▫️हे ▫️अवलंबून ▫️आहे, ▫️सुंदर ▫️दिवसाच्या ▫️शुभेच्छा
🌺
🌺 ▫️मी ▫️आज ▫️मलाच ▫️हसताना ▫️पाहिलं ▫️आणि ▫️जाणवलं ▫️की, ▫️हे ▫️हसू ▫️फक्त ▫️तुझ्या ▫️आठवणीने ▫️आलं ▫️आहे
🌺
🌺 ▫️इतर ▫️सगळ्यांमधून ▫️मी ▫️फक्त ▫️तुला ▫️निवडलं ▫️आहे ▫️सकाळीच ▫️तुला ▫️बघून ▫️दिवस ▫️खूप ▫️सुंदर ▫️जातो
🌺
🌺 ▫️झालास ▫️का ▫️झोपेतून ▫️जागा? ▫️तुझ्या ▫️उठण्याचीच ▫️वाट ▫️पाहात ▫️आहे ▫️तुझ्या ▫️मेसेजने ▫️माझा ▫️दिवस ▫️खूपच ▫️चांगला ▫️जातो
🌺
![]() |
good morning sms in marathi for girlfriend |
🌺 ▫️गुड ▫️मॉर्निंग, ▫️तू ▫️म्हणजे ▫️माझ्यासाठी ▫️माझं ▫️जग ▫️आहेस ▫️तुझा ▫️दिवस ▫️असाच ▫️सुंदर ▫️जावो
🌺
🌺 ▫️आज ▫️तुझी ▫️आणि ▫️भेट ▫️होणार ▫️हा ▫️सर्वात ▫️सुंदर ▫️दिवस ▫️असतो ▫️माझ्यासाठी
🌺
🌺 ▫️माझ्यासाठी ▫️सर्वात ▫️सुंदर ▫️दिवसाचं ▫️गिफ्ट ▫️म्हणजे ▫️तुझं ▫️स्माईल
🌺
🌺 ▫️माझ्यासाठी ▫️तू ▫️कोणत्याही ▫️स्वप्नापेक्षा ▫️कमी ▫️नाही
🌺
🌺 ▫️आजची ▫️सकाळ ▫️तुला ▫️खूप ▫️छान ▫️वाटतेय ▫️का? ▫️कारण ▫️काल ▫️स्वप्नात ▫️मी ▫️तुला ▫️खूप ▫️मिठ्या ▫️पाठवल्या ▫️होत्या
🌺
![]() |
good morning thoughts in marathi images |
🌺 ▫️सकाळी ▫️उठून ▫️या ▫️पाच ▫️गोष्टी ▫️नक्की ▫️कर ▫️- ▫️तुझे ▫️डोळे ▫️उघड, ▫️दीर्घ ▫️श्वास ▫️घे, ▫️आता ▫️उठून ▫️बस, ▫️मोबाईल ▫️हातात ▫️घे ▫️आणि ▫️माझे ▫️छानसे ▫️मेसेज ▫️वाच
🌺
🌺 ▫️तू ▫️आहेस ▫️म्हणूनच ▫️माझा ▫️दिवस ▫️खूप ▫️चांगला ▫️जातो
🌺
🌺 ▫️तू ▫️माझा ▫️श्वास ▫️आहेस, ▫️ ▫️तुझ्याशिवाय ▫️माझा ▫️दिवस ▫️अपूर्ण ▫️आहे
🌺
🌺 ▫️मी ▫️प्रत्येक ▫️दिवशी ▫️देवाचे ▫️खूप ▫️आभार ▫️मानते, ▫️कारण ▫️तू ▫️माझ्याबरोबर ▫️आहेस
🌺
🌺 ▫️तुला ▫️माहीत ▫️आहे ▫️ही ▫️सकाळ ▫️इतकी ▫️सुंदर ▫️का ▫️आहे? ▫️कारण ▫️तू ▫️माझ्या ▫️आयुष्यात ▫️आहेस
🌺
🌺 ▫️सकाळी ▫️उठल्या ▫️उठल्या ▫️तुला ▫️कोणाची ▫️आठवण ▫️येते? ▫️अर्थातच ▫️माझी ▫️ना? ▫️गुड ▫️मार्निंग
🌺
🌺 ▫️सकाळी ▫️उठल्यानंतर ▫️तुझा ▫️चेहरा ▫️पाहिला ▫️की, ▫️मला ▫️खात्री ▫️असते ▫️माझा ▫️दिवस ▫️चांगलाच ▫️जाणार
🌺
🌺 ▫️सकाळी ▫️उठल्यावर ▫️मला ▫️चहा ▫️किंवा ▫️कॉफीची ▫️गरज ▫️भासत ▫️नाही, ▫️तुझं ▫️हास्यच ▫️माझ्यासाठी ▫️खूप ▫️काही ▫️आहे
🌺
🌺 ▫️आजचा ▫️तुझा ▫️दिवस ▫️आणि ▫️तुझ्या ▫️सगळ्या ▫️इच्छा ▫️पूर्ण ▫️होवोत ▫️हीच ▫️या ▫️दिवसाकडून ▫️अपेक्षा
🌺
🌺 ▫️तुझी ▫️झोप ▫️पूर्ण ▫️झाली ▫️का? ▫️आपल्या ▫️आयुष्याची ▫️स्वप्नं ▫️बघण्यात ▫️झोप ▫️पूर्ण ▫️होऊ ▫️शकली ▫️नाही ▫️का?
🌺
🌺 ▫️तुझ्या ▫️हास्याने ▫️माझा ▫️पूर्ण ▫️दिवस ▫️सुंदर ▫️जातो
🌺
🌺 ▫️रोजचा ▫️दिवस ▫️मी ▫️तुझ्यावर ▫️अधिक ▫️प्रेम ▫️करावं ▫️यासाठीच ▫️येतो ▫️असं ▫️वाटतं
🌺
🌺 ▫️आयुष्याने ▫️आपल्याला ▫️पुन्हा ▫️एक ▫️संधी ▫️दिली ▫️आहे, ▫️त्यामुळे ▫️योग्य ▫️शब्द ▫️वापरून ▫️आपण ▫️एकमेकांशी ▫️बोलूया ▫️आणि ▫️आपला ▫️दिवस ▫️चांगला ▫️करूया
🌺
![]() |
good morning thoughts in marathi sms |
🌺 ▫️आपल्या ▫️आयुष्याचा ▫️प्रत्येक ▫️क्षण ▫️आपण ▫️छान ▫️घालवू ▫️याचा ▫️प्रयत्न ▫️करायला ▫️हवा, ▫️कारण ▫️आयुष्य ▫️राहात ▫️नाही ▫️पण ▫️आठवणी ▫️नेहमी ▫️आपल्याबरोबर ▫️राहातात
🌺
🌺 ▫️आपल्याला ▫️काय ▫️हवंय ▫️हे ▫️मिळवण्यासाठी ▫️असणारे ▫️रस्ते ▫️सरळ ▫️नसतात ▫️पण ▫️आपल्याला ▫️जे ▫️हवंय ▫️ते ▫️मिळाल्यावर ▫️हे ▫️रस्ते ▫️सरळ ▫️होतात
🌺
🌺 ▫️आयुष्य ▫️एक ▫️सुंदर ▫️स्वप्न ▫️आहेत्यांच्यासाठी ▫️ज्यांना ▫️आयुष्यात ▫️जिंकायचं ▫️आहे
🌺
🌺 ▫️भूतकाळ ▫️विसरा, ▫️लक्षात ▫️ठेवा ▫️तो ▫️येणारा ▫️भविष्यकाळ, ▫️हसा ▫️आणि ▫️हसवा ▫️
🌺
🌺 ▫️आता ▫️काहीही ▫️असो ▫️पण ▫️येणारा ▫️काळ ▫️हा ▫️आनंद ▫️घेऊनच ▫️येईल
🌺
🌺 ▫️आयुष्य ▫️कधी ▫️चांगलं ▫️तर ▫️कधी ▫️वाईट ▫️असतं ▫️पण ▫️चेहऱ्यावरचं ▫️हसू ▫️कधी ▫️उतरू ▫️देऊ ▫️नका
🌺
🌺 ▫️ओठावर ▫️हसू ▫️घेऊन ▫️कायम ▫️राहीलं ▫️तर ▫️कोणत्याही ▫️संकटाला ▫️सामोरं ▫️जाता ▫️येतं
🌺
🌺 ▫️प्रत्येक ▫️माणूस ▫️वेगळा ▫️असतो ▫️सतत ▫️दुसऱ्यांच्या ▫️चुका ▫️काढणं ▫️बंद ▫️केलं ▫️तर ▫️त्या ▫️माणसातील ▫️वेगळेपणादेखील ▫️दिसून ▫️येईल
🌺
![]() | |
good morning thoughts in marathi hd |
🌺 ▫️सकाळी ▫️उठून ▫️सर्वात ▫️पहिले ▫️चेहऱ्यावर ▫️हसू ▫️ठेवलं ▫️तर ▫️दिवस ▫️नक्कीच ▫️चांगला ▫️जातो
🌺
🌺 ▫️प्रत्येक ▫️सकाळची ▫️सुरुवात ▫️नेहमी ▫️तुमच्यापासून ▫️होऊ ▫️दे, ▫️प्रत्येक ▫️क्षण ▫️आपला ▫️खास ▫️असू ▫️दे ▫️मनापासून ▫️नेहमी ▫️एकच ▫️इच्छा ▫️की, ▫️तुमची ▫️प्रत्येक ▫️मनोकामना ▫️पूर्ण ▫️होऊ ▫️दे
🌺
🌺 ▫️तुमच्या ▫️आयुष्यात ▫️इतकी ▫️सुखं ▫️येवोत ▫️की, ▫️तुम्हाला ▫️कधीही ▫️कोणत्याही ▫️गोष्टीची ▫️कमतरता ▫️न ▫️भासो
🌺
🌺 ▫️ही ▫️सकाळ ▫️जितकी ▫️सुंदर ▫️आहे, ▫️तितकंच ▫️तुमचं ▫️आयुष्यही ▫️सुंदर ▫️होवो
🌺
🌺 ▫️तुमचं ▫️आयुष्य ▫️या ▫️सकाळच्या ▫️आशादायी ▫️किरणांप्रमाणेच ▫️उजळून ▫️जावो ▫️ही ▫️कायम ▫️ईश्वरचरणी ▫️प्रार्थना
🌺
![]() |
good morning suvichar in marathi images |
🌺 ▫️ही ▫️नवी ▫️सकाळ ▫️तुम्हाला ▫️लाभदायी ▫️ठरो, ▫️कारण ▫️तुमच्या ▫️सर्वात ▫️जवळच्या ▫️मित्राकडून ▫️आज ▫️तुम्हाला ▫️सकाळचा ▫️हा ▫️मेसेज ▫️आला ▫️आहे
🌺
🌺 ▫️सकाळीच ▫️जेव्हा ▫️आपल्या ▫️आठवणींना ▫️उजाळा ▫️मिळतो, ▫️तेव्हा ▫️कळतं ▫️की, ▫️तुमच्यासारखे ▫️मित्र ▫️आयुष्यात ▫️असणं ▫️हा ▫️आयुष्याचा ▫️ठेवा ▫️आहे
🌺
🌺 ▫️तूच ▫️एकमेव ▫️अशी ▫️व्यक्ती ▫️आहेस ▫️जी ▫️मला ▫️आणि ▫️माझ्या ▫️इतर ▫️गोष्टींना ▫️समजून ▫️घेणारा ▫️आहेस, ▫️तुझ्यासारखा ▫️मित्र ▫️सर्वांनाच ▫️मिळो
🌺
🌺 ▫️तू ▫️माझ्या ▫️आयुष्यात ▫️आलास ▫️म्हणून ▫️माझ्या ▫️आयुष्याला ▫️योग्य ▫️दिशा ▫️मिळाली, ▫️याला ▫️अतिशयोक्ती ▫️समजू ▫️नकोस ▫️कारण ▫️तुझ्यासारखा ▫️मित्र ▫️लाभणं ▫️हे ▫️माझं ▫️भाग्य ▫️आहे
🌺
🌺 ▫️इतर ▫️सगळ्या ▫️गोष्टी ▫️एका ▫️बाजूला ▫️आणि ▫️आपली ▫️मैत्री ▫️एका ▫️बाजूलाकारण ▫️ती ▫️कोणत्याही ▫️गोष्टीत ▫️तोलता ▫️येणार ▫️नाही
🌺
🌺 ▫️माझा ▫️माझ्यापेक्षाही ▫️तुझ्यावर ▫️जास्त ▫️विश्वास ▫️आहे ▫️कारण ▫️मला ▫️माहीत ▫️आहे ▫️तू ▫️कधीही ▫️मला ▫️चुकीच्या ▫️मार्गावर ▫️जाऊ ▫️देणार ▫️नाहीस
🌺
🌺 ▫️दिवसाची ▫️सुरुवात ▫️ही ▫️नेहमी ▫️सकारात्मकतेने ▫️करावी
🌺
🌺 ▫️तुमच्याकडे ▫️काय ▫️आहे ▫️यासाठी ▫️नेहमी ▫️आनंदी ▫️राहा, ▫️इतरांशी ▫️तुलना ▫️करू ▫️नका
🌺
🌺 ▫️काल ▫️काय ▫️झालं ▫️याचा ▫️विचार ▫️करत ▫️दिवसाची ▫️सुरुवात ▫️करू ▫️नका
🌺
🌺 ▫️सकाळी ▫️तुमच्या ▫️हास्याने ▫️दुसऱ्यांचा ▫️दिवस ▫️चांगला ▫️करण्याचा ▫️प्रयत्न ▫️करा
🌺
🌺 ▫️प्रत्येक ▫️नवी ▫️सकाळ ▫️ही ▫️तुम्हाला ▫️आयुष्यात ▫️काहीतरी ▫️करण्याची ▫️संधी ▫️देत ▫️असते
🌺
🌺 ▫️अपयश ▫️ही ▫️यशाची ▫️पहिली ▫️पायरी ▫️आहे ▫️यशाचा ▫️आनंद ▫️चाखणारी ▫️नवी ▫️सकाळी ▫️येणारच
🌺
🌺 ▫️प्रत्येक ▫️येणाऱ्या ▫️सकाळी ▫️आपल्या ▫️वेळेची ▫️किंमत ▫️जपायला ▫️शिका
🌺
🌺 ▫️नकारात्मक ▫️गोष्टी ▫️आपल्या ▫️आयुष्यातून ▫️काढून ▫️टाकल्यात ▫️तर ▫️येणारा ▫️दिवस ▫️हा ▫️तुमचाच ▫️असेल
🌺
Beautiful Good Morning Thoughts in Marathi
![]() |
good morning suvichar in marathi language |
🌺 ▫️ही ▫️सकाळ ▫️जितकी ▫️सुंदर ▫️आहे, ▫️तितकंच ▫️तुमचं ▫️आयुष्यही ▫️सुंदर ▫️होवो
🌺
🌺 ▫️तुमचं ▫️आयुष्य ▫️या ▫️सकाळच्या ▫️आशादायी ▫️किरणांप्रमाणेच ▫️उजळून ▫️जावो ▫️ही ▫️कायम ▫️ईश्वरचरणी ▫️प्रार्थना
🌺
🌺 ▫️ही ▫️नवी ▫️सकाळ ▫️तुम्हाला ▫️लाभदायी ▫️ठरो, ▫️कारण ▫️तुमच्या ▫️सर्वात ▫️जवळच्या ▫️मित्राकडून ▫️आज ▫️तुम्हाला ▫️सकाळचा ▫️हा ▫️मेसेज ▫️आला ▫️आहे
🌺
🌺 ▫️सकाळीच ▫️जेव्हा ▫️आपल्या ▫️आठवणींना ▫️उजाळा ▫️मिळतो, ▫️तेव्हा ▫️कळतं ▫️की, ▫️तुमच्यासारखे ▫️मित्र ▫️आयुष्यात ▫️असणं ▫️हा ▫️आयुष्याचा ▫️ठेवा ▫️आहे
🌺
🌺 ▫️तूच ▫️एकमेव ▫️अशी ▫️व्यक्ती ▫️आहेस ▫️जी ▫️मला ▫️आणि ▫️माझ्या ▫️इतर ▫️गोष्टींना ▫️समजून ▫️घेणारा ▫️आहेस, ▫️तुझ्यासारखा ▫️मित्र ▫️सर्वांनाच ▫️मिळो
🌺
🌺 ▫️तू ▫️माझ्या ▫️आयुष्यात ▫️आलास ▫️म्हणून ▫️माझ्या ▫️आयुष्याला ▫️योग्य ▫️दिशा ▫️मिळाली, ▫️याला ▫️अतिशयोक्ती ▫️समजू ▫️नकोस ▫️कारण ▫️तुझ्यासारखा ▫️मित्र ▫️लाभणं ▫️हे ▫️माझं ▫️भाग्य ▫️आहे
🌺
🌺 ▫️इतर ▫️सगळ्या ▫️गोष्टी ▫️एका ▫️बाजूला ▫️आणि ▫️आपली ▫️मैत्री ▫️एका ▫️बाजूलाकारण ▫️ती ▫️कोणत्याही ▫️गोष्टीत ▫️तोलता ▫️येणार ▫️नाही
🌺
![]() |
good morning images in marathi for whatsapp |
🌺 ▫️माझा ▫️माझ्यापेक्षाही ▫️तुझ्यावर ▫️जास्त ▫️विश्वास ▫️आहे ▫️कारण ▫️मला ▫️माहीत ▫️आहे ▫️तू ▫️कधीही ▫️मला ▫️चुकीच्या ▫️मार्गावर ▫️जाऊ ▫️देणार ▫️नाहीस
🌺
🌺 ▫️दिवसाची ▫️सुरुवात ▫️ही ▫️नेहमी ▫️सकारात्मकतेने ▫️करावी
🌺
🌺 ▫️तुमच्याकडे ▫️काय ▫️आहे ▫️यासाठी ▫️नेहमी ▫️आनंदी ▫️राहा, ▫️इतरांशी ▫️तुलना ▫️करू ▫️नका
🌺
🌺 ▫️काल ▫️काय ▫️झालं ▫️याचा ▫️विचार ▫️करत ▫️दिवसाची ▫️सुरुवात ▫️करू ▫️नका
🌺
🌺 ▫️सकाळी ▫️तुमच्या ▫️हास्याने ▫️दुसऱ्यांचा ▫️दिवस ▫️चांगला ▫️करण्याचा ▫️प्रयत्न ▫️करा
🌺
🌺 ▫️प्रत्येक ▫️नवी ▫️सकाळ ▫️ही ▫️तुम्हाला ▫️आयुष्यात ▫️काहीतरी ▫️करण्याची ▫️संधी ▫️देत ▫️असते
🌺
🌺 ▫️अपयश ▫️ही ▫️यशाची ▫️पहिली ▫️पायरी ▫️आहे ▫️यशाचा ▫️आनंद ▫️चाखणारी ▫️नवी ▫️सकाळी ▫️येणारच
🌺
🌺 ▫️प्रत्येक ▫️येणाऱ्या ▫️सकाळी ▫️आपल्या ▫️वेळेची ▫️किंमत ▫️जपायला ▫️शिका
🌺
🌺 ▫️नकारात्मक ▫️गोष्टी ▫️आपल्या ▫️आयुष्यातून ▫️काढून ▫️टाकल्यात ▫️तर ▫️येणारा ▫️दिवस ▫️हा ▫️तुमचाच ▫️असेल
🌺
Best Good Morning Suvichar in Marathi
![]() |
good morning images in marathi language |
🌺 ▫️भांडण ▫️आणि ▫️राग ▫️या ▫️दोन्ही ▫️गोष्टींना ▫️दूर ▫️ठेवायचा ▫️प्रयत्न ▫️करा ▫️तुमची ▫️प्रत्येक ▫️सकाळ ▫️सुंदर ▫️असेल
🌺
🌺 ▫️दुसऱ्यांचं ▫️मन ▫️जपलं ▫️तर ▫️देव ▫️नक्की ▫️आपलं ▫️जपतो ▫️हे ▫️लक्षात ▫️ठेवा
🌺
🌺 ▫️स्वप्नांच्या ▫️दुनियेतून ▫️आता ▫️तरी ▫️जागा ▫️हो ▫️माझ्या ▫️सोन्या, ▫️सकाळ ▫️झाली ▫️आहे
🌺
🌺 ▫️इतकी ▫️सुंदर ▫️सकाळ ▫️आहे, ▫️फुलांनी ▫️आपला ▫️रंग ▫️पसरवला ▫️आहे…आता ▫️फक्त ▫️वाट ▫️पाहतेय ▫️तुझ्या ▫️एका ▫️हास्याची ▫️कारण ▫️तुझ्या ▫️हास्याशिवाय ▫️हे ▫️अपूर्ण ▫️आहे
🌺
🌺 ▫️ओठांवर ▫️हसू ▫️आणि ▫️डोळ्यांमध्ये ▫️आनंदकुठेच ▫️कसला ▫️दु:खाचा ▫️भास ▫️नाही ▫️प्रत्येक ▫️दिवस ▫️तुमच्यासाठी ▫️इतका ▫️आनंद ▫️घेऊन ▫️येवो ▫️की, ▫️त्याचा ▫️कधीच ▫️अंत ▫️नसावा
🌺
🌺 ▫️तू ▫️या ▫️जगात ▫️माझ्यासाठी ▫️सर्वात ▫️खास ▫️आहेस ▫️त्यामुळेच ▫️तुझी ▫️सकाळसुद्धा ▫️नेहमी ▫️खासच ▫️असायला ▫️हवी'
🌺
🌺 ▫️प्रत्येक ▫️सकाळ ▫️तुझ्या ▫️आयुष्यात ▫️एक ▫️आशेचा ▫️किरण ▫️घेऊन ▫️येऊ ▫️दे, ▫️देव ▫️करो ▫️आणि ▫️तुला ▫️कोणत्याही ▫️दु:खाला ▫️सामोरं ▫️जावं ▫️लागू ▫️नये ▫️कधी ▫️तुला ▫️काही ▫️झालंच ▫️तर ▫️माझं ▫️आयुष्य ▫️तुला ▫️मिळो
🌺
🌺 ▫️ताज्या ▫️हवेत ▫️फुलांंचा ▫️सुगंध ▫️असतो, ▫️पहिल्या ▫️सूर्याच्या ▫️किरणांमध्ये ▫️चिमण्यांची ▫️चिवचिव ▫️असते, ▫️जेव्हा ▫️तू ▫️डोळे ▫️उघडशील, ▫️बस ▫️तुझ्या ▫️डोळ्यांमध्ये ▫️केवळ ▫️आनंद ▫️राहो
🌺
🌺 ▫️सकाळी ▫️उठून ▫️आजूबाजूचं ▫️वातावरण ▫️बघ, ▫️थंड ▫️हवा ▫️आणि ▫️मस्त ▫️वातावरण, ▫️चंद्रही ▫️लोप ▫️पावला ▫️आता ▫️मस्तपैकी ▫️नव्या ▫️दिवसासाठी ▫️तयार ▫️हो
🌺
🌺 ▫️पुन्हा ▫️एकदा ▫️नव्या ▫️आशेचा ▫️दिवस ▫️घेऊन ▫️सूर्य ▫️उगवला ▫️आहे ▫️आपल्या ▫️प्रेमाचा ▫️असर ▫️तर ▫️बघ ▫️जगातला ▫️प्रत्येक ▫️जण ▫️तुला ▫️GOOD ▫️MORNING ▫️म्हणायला ▫️आला ▫️आहे
🌺
🌺 ▫️नवा ▫️सुगंधित ▫️दिवस ▫️उगवला ▫️आहे ▫️पुन्हा ▫️तुझी ▫️आठवण ▫️आली ▫️आज ▫️त्या ▫️हवेचीही ▫️जाणीव ▫️झाली ▫️ती ▫️तुझ्याकडून ▫️आज ▫️माझ्याकडे ▫️आली ▫️आहे
🌺
🌺 ▫️नवी ▫️सकाळ, ▫️नवी ▫️दिशा, ▫️सूर्याच्या ▫️किरणांमध्ये ▫️नवी ▫️हवा ▫️या ▫️मोकळ्या ▫️आकाशात ▫️सूर्याचा ▫️चेहरा ▫️असा ▫️चमकतोय ▫️तसाच ▫️तुझा ▫️दिवसही ▫️चमकू ▫️दे
🌺
🌺 ▫️माझ्या ▫️शुभ ▫️सकाळ ▫️मेसेजने ▫️तुझ्या ▫️दिवसाची ▫️सुरुवात ▫️खूपच ▫️सुंदर ▫️जावो
🌺
🌺 ▫️पूर्ण ▫️रात्र ▫️जागून ▫️तुझी ▫️प्रशंसा ▫️चंद्रजवळ ▫️केली, ▫️चंद्र ▫️इतका ▫️तुझ्यावर ▫️जळला ▫️की, ▫️सकाळी ▫️तो ▫️सूर्य ▫️होऊन ▫️आला
🌺
🌺 ▫️सकाळीच ▫️उगवतात ▫️फूलं, ▫️पाखरं ▫️आपल्या ▫️प्रवासासाठी ▫️निघून ▫️जातात, ▫️सूर्य ▫️आला ▫️की ▫️तारे ▫️लपतात, ▫️तुलासुद्धा ▫️या ▫️सगळ्यातून ▫️जाग ▫️आली ▫️आहे ▫️का? ▫️तुझ्या ▫️स्वागतासाठी ▫️मी ▫️तयार ▫️आहे
🌺
🌺 ▫️आकाशापेक्षा ▫️उंच ▫️कोणीही ▫️नाही, ▫️समुद्रापेक्षा ▫️खोल ▫️कोणीही ▫️नाही ▫️तसं ▫️तर ▫️माझ्यावर ▫️प्रेम ▫️सगळेच ▫️करतात, ▫️पण ▫️तुझ्यासारखं ▫️कोणीच ▫️प्रेम ▫️करत ▫️नाही
🌺
🌺 ▫️तुला ▫️रोज ▫️भेटता ▫️येत ▫️नाही ▫️म्हणूनच ▫️तर ▫️शब्दाचा ▫️आधार ▫️घ्यावा ▫️लागतो ▫️गुड ▫️मॉर्निंग ▫️माझ्या ▫️प्रिय ▫️सोन्या
🌺
🌺 ▫️सकाळचे ▫️किरण ▫️म्हणत ▫️आहेत, ▫️उठ ▫️बघ ▫️काय ▫️वातावरण ▫️आहे, ▫️मी ▫️त्यांना ▫️म्हटलं ▫️थांब ▫️जरा, ▫️पहिले ▫️त्याची ▫️तर ▫️सकाळ ▫️छान ▫️करू ▫️दे ▫️जो ▫️या ▫️सकाळपेक्षाही ▫️जास्त ▫️सुंदर ▫️आहे
🌺
🌺 ▫️सकाळीच ▫️जर ▫️माझा ▫️मेसेज ▫️कधी ▫️आला ▫️नाही ▫️तर ▫️समजून ▫️जा ▫️आज ▫️मला ▫️तुला ▫️त्रास ▫️द्यायचा ▫️आहे, ▫️ ▫️कारण ▫️रोज ▫️मीच ▫️का ▫️तुला ▫️सकाळीच ▫️मेसेज ▫️करायचा ▫️कधीतरी ▫️हे ▫️तूदेखील ▫️माझ्यासाठी ▫️करू ▫️शकतोस ▫️ना
🌺
🌺 ▫️जेव्हा ▫️तू ▫️येतोस, ▫️तेव्हा ▫️आजूबाजूला ▫️सगळंच ▫️छान ▫️वाटतं, ▫️तुझ्या ▫️येण्याने ▫️चेहऱ्यावर ▫️एक ▫️हास्य ▫️येतं ▫️कारण ▫️तूच ▫️तर ▫️माझं ▫️खरं ▫️हास्य ▫️आहेस ▫️
🌺
🌺 ▫️ही ▫️अत्तराची ▫️बाटली ▫️स्वत:वर ▫️उगीच ▫️अभिमानी ▫️असते ▫️मी ▫️तर ▫️जेव्हा ▫️तुझ्या ▫️मिठीत ▫️असते ▫️तेव्हाच ▫️मला ▫️सुगंधाने ▫️संपूर्ण ▫️दरवळायला ▫️होतं
🌺
🌺 ▫️प्रत्येक ▫️सकाळी ▫️तुला ▫️मी ▫️माझ्या ▫️मिठीत ▫️समावून ▫️घ्यावं, ▫️आपल्यामधून ▫️जायला ▫️हवेलाही ▫️परवानगी ▫️घ्यावी ▫️लागेल ▫️इतकं ▫️मी ▫️तुझ्याजवळ ▫️असावं ▫️एकमेकांच्या ▫️प्रेमात ▫️इतकं ▫️आकंठ ▫️बुडावं ▫️की, ▫️प्रेमालाही ▫️शुद्धीवर ▫️यायला ▫️परवानगी ▫️मागावी ▫️लागेल
🌺
🌺 ▫️माझ्या ▫️जगण्याचा ▫️फंडा ▫️एकमद ▫️क्लिअर ▫️आहे, ▫️तुम्ही ▫️मला ▫️नीट ▫️वागवा ▫️मी ▫️तुम्हाला ▫️नीट ▫️वागवेन
🌺
🌺 ▫️रोज ▫️आनंदी ▫️राहा ▫️आणि ▫️इतरांनाही ▫️आनंदाने ▫️जगू ▫️द्या
🌺
🌺 ▫️आयुष्य ▫️खूप ▫️लहान ▫️आहे, ▫️जगून ▫️घ्या ▫️प्रेम ▫️मिळणं ▫️दुर्मिळ ▫️आहे ▫️ते ▫️मिळवा, ▫️राग ▫️वाईट ▫️आहे ▫️तो ▫️सोडून ▫️द्या ▫️आणि ▫️सुखाने ▫️आपली ▫️सकाळ ▫️आनंदी ▫️करा
🌺
🌺 ▫️जे ▫️तुम्ही ▫️दुसऱ्याला ▫️द्याल ▫️ते ▫️तुम्हाला ▫️दुपटीने ▫️परत ▫️मिळतं ▫️त्यामुळे ▫️दुसऱ्याला ▫️जास्तीत ▫️जास्त ▫️आनंद ▫️देण्याचा ▫️प्रयत्न ▫️करा
🌺
🌺 ▫️दुसऱ्यांना ▫️माफ ▫️करा ▫️कारण ▫️तसं ▫️केल्याने ▫️तुमचं ▫️मन ▫️शांत ▫️राहील
🌺
🌺 ▫️शक्य ▫️गोष्टी ▫️करण्यासाठी ▫️आपल्याला ▫️शक्ती ▫️लागते ▫️पण ▫️अशक्य ▫️गोष्टी ▫️करण्यासाठी ▫️आपल्याला ▫️विश्वास ▫️लागतो
🌺
🌺 ▫️आनंदी ▫️मन ▫️हे ▫️यशाकडे ▫️घेऊन ▫️जाण्याचा ▫️मार्ग ▫️आहे
🌺
🌺 ▫️यश ▫️तुम्हाला ▫️आनंद ▫️देईल ▫️की ▫️नाही ▫️माहीत ▫️नाही ▫️पण ▫️आनंदी ▫️मन ▫️तुम्हाला ▫️नक्कीच ▫️नेहमी ▫️आनंदी ▫️ठेऊ ▫️शकेल
🌺
🌺 ▫️या ▫️जगात ▫️कोणीच ▫️परफेक्ट ▫️नसतं ▫️त्यामुळे ▫️लहान ▫️लहान ▫️चुकांकडे ▫️दुर्लक्ष ▫️करायला ▫️शिका
🌺
🌺 ▫️लहान ▫️गोष्टींनी ▫️नाराज ▫️होऊ ▫️नकाआपलं ▫️लक्ष्य ▫️मोठं ▫️ठेवा🌺
Conclusion
आज आपण पाहिले शुभ सकाळ मेसेज, एसेमेस, विचार, सुविचार (Marathi Good Morning Message | Good Morning Sms, Thoughts, Suvichar in Marathi ) तर मित्रानो आजच्या या पोस्टमध्ये एवढेच, जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर ही पोस्ट आपल्या जवळच्या मित्रांसोबत लवकर शेयर करा व तसेच काही Suggestions असतील तर खाली कमेन्ट मध्ये लिहा धन्यवाद.
COMMENTS